ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

external-link copy
55 : 4

فَمِنْهُمْ مَّنْ اٰمَنَ بِهٖ وَمِنْهُمْ مَّنْ صَدَّ عَنْهُ ؕ— وَكَفٰی بِجَهَنَّمَ سَعِیْرًا ۟

५५. मग त्यांच्यापैकी काहींनी तर ग्रंथावर ईमान राखले आणि काही त्यापासून थांबले तेव्हा (अशा लोकांसाठी) जहन्नमची आग पुरेशी आहे. info
التفاسير: