external-link copy
27 : 76

اِنَّ هٰۤؤُلَآءِ یُحِبُّوْنَ الْعَاجِلَةَ وَیَذَرُوْنَ وَرَآءَهُمْ یَوْمًا ثَقِیْلًا ۟

२७. निःसंशय, हे लोक लवकर प्राप्त होणाऱ्या जगाची इच्छा धरतात, आणि आपल्या मागे एक मोठ्या भारदस्त दिवसाला सोडून देतात. info
التفاسير: |