വിശുദ്ധ ഖുർആൻ പരിഭാഷ - മറാതീ വിവർത്തനം - മുഹമ്മദ് ശഫീഅ് അൻസ്വാരീ

external-link copy
40 : 29

فَكُلًّا اَخَذْنَا بِذَنْۢبِهٖ ۚ— فَمِنْهُمْ مَّنْ اَرْسَلْنَا عَلَیْهِ حَاصِبًا ۚ— وَمِنْهُمْ مَّنْ اَخَذَتْهُ الصَّیْحَةُ ۚ— وَمِنْهُمْ مَّنْ خَسَفْنَا بِهِ الْاَرْضَ ۚ— وَمِنْهُمْ مَّنْ اَغْرَقْنَا ۚ— وَمَا كَانَ اللّٰهُ لِیَظْلِمَهُمْ وَلٰكِنْ كَانُوْۤا اَنْفُسَهُمْ یَظْلِمُوْنَ ۟

४०. मग तर आम्ही प्रत्येकाला त्याच्या दुष्कर्माची शिक्षा देण्यासाठी धरले. त्यांच्यापैकी काहींवर आम्ही दगडांचा वर्षाव केला, त्यांच्यापैकी काहींना भयंकर चित्काराने घेरले, त्यांच्यापैकी काहींना आम्ही जमिनीत धसवले आणि त्याच्यापैकी काहींना आम्ही पाण्यात बुडविले. अल्लाह असा नाही की त्यांच्यावर अत्याचार करील, उलट तेच लोक आपल्या प्राणांवर जुलूम अत्याचार करीत होते. info
التفاسير: