पवित्र कुरअानको अर्थको अनुवाद - मराठी अनुवाद : मुहम्मद शफी अनसारी ।

श्शरह

external-link copy
1 : 94

اَلَمْ نَشْرَحْ لَكَ صَدْرَكَ ۟ۙ

१. काय आम्ही तुमची छाती (हृदय) उघड केली नाही? info
التفاسير:

external-link copy
2 : 94

وَوَضَعْنَا عَنْكَ وِزْرَكَ ۟ۙ

२. आणि तुमच्यावरून तुमचे ओझे उतरविले. info
التفاسير: