د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

external-link copy
8 : 38

ءَاُنْزِلَ عَلَیْهِ الذِّكْرُ مِنْ بَیْنِنَا ؕ— بَلْ هُمْ فِیْ شَكٍّ مِّنْ ذِكْرِیْ ۚ— بَلْ لَّمَّا یَذُوْقُوْا عَذَابِ ۟ؕ

८. काय आम्ही सर्वांपैकी त्याच्यावरच (अल्लाहची) वहयी अवतरित केली गेली? वस्तुतः हे लोक माझ्या वहयी (प्रकाशना) बाबत संशयग्रस्त आहेत,१ किंबहुना (खरेतर) त्यांनी माझ्या शिक्षा यातनेची गोडी अद्याप चाखलीच नाही. info

(१) अर्थात त्यांचा इन्कार या कारणाने नाही की त्यांना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या सत्यतेचे ज्ञान नाही, किंवा त्यांच्या सुबोध असण्याचा इन्कार आहे, किंबहुना हे त्या वहयी (प्रकाशना) विषयीच संशयात पडले आहेत, जी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर अवतरली, जिच्यात सर्वांत उघड तौहीद (एकेश्वरवाद) चे आवाहन आहे.

التفاسير: