Ibisobanuro bya qoran ntagatifu - Ibisobanuro bya Qur'an Ntagatifu mu rurimi rw'ikimariti - Muhammad Shafii Answaari.

external-link copy
11 : 45

هٰذَا هُدًی ۚ— وَالَّذِیْنَ كَفَرُوْا بِاٰیٰتِ رَبِّهِمْ لَهُمْ عَذَابٌ مِّنْ رِّجْزٍ اَلِیْمٌ ۟۠

११. हे (परिपूर्ण) मार्गदर्शन आहे,१ आणि ज्या लोकांनी आपल्या पालनकर्त्याच्या आयतींचा इन्कार केला, त्यांच्यासाठी मोठी कठीण शिक्षा - यातना आहे. info

(१) कधी हवेची दिशा उत्तर आणि दक्षिणेकडे तर कधी पूर्व आणि पश्चिमेकडे असते. कधी पाणी पाऊस आणणारी हवा तर कधी भूभागावरील हवा, कधी रात्री तर कधी दिवसा, काही हानिकारक तर काही लाभदायक, काही आत्म्यास पोषक तर काही, सर्व काही होरपळून टाकणारी आणि केवळ धूलमिश्रित वादळ. हवेचे एवढे प्रकार हे सिद्ध करतात की या विश्वाचा कोणीतरी कर्ता करविता आहे जो केवळ एकमेव आहे, दोन किंवा अधिक नाही. समस्त अधिकारांचा स्वामी तोच एकटा आहे. त्याचा कोणी भागीदार नाही. प्रत्येक प्रकारची व्यवस्था तोच एकटा सांभाळतो. दुसऱ्या कोणाच्याही जवळ कणाइतकाही अधिकार नाही. याच अर्थाची आयत ‘सूरह बकरा’ची आयत नं. १६४ देखील आहे.

التفاسير: