ការបកប្រែអត្ថន័យនៃគម្ពីរគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់ស័រី

អាល់កាហ្វីរូន

external-link copy
1 : 109

قُلْ یٰۤاَیُّهَا الْكٰفِرُوْنَ ۟ۙ

१. तुम्ही सांगून टाका की हे इन्कारी लोकांनो! info
التفاسير: |

external-link copy
2 : 109

لَاۤ اَعْبُدُ مَا تَعْبُدُوْنَ ۟ۙ

२. ना मी उपासना करतो त्याची, ज्याची तुम्ही उपासना करता. info
التفاسير: |

external-link copy
3 : 109

وَلَاۤ اَنْتُمْ عٰبِدُوْنَ مَاۤ اَعْبُدُ ۟ۚ

३. ना तुम्ही उपासना करणारे आहात त्याची, ज्याची मी उपासना करतो. info
التفاسير: |

external-link copy
4 : 109

وَلَاۤ اَنَا عَابِدٌ مَّا عَبَدْتُّمْ ۟ۙ

४. आणि ना मी उपासना करेन त्याची, ज्याची तुम्ही उपासना करता. info
التفاسير: |

external-link copy
5 : 109

وَلَاۤ اَنْتُمْ عٰبِدُوْنَ مَاۤ اَعْبُدُ ۟ؕ

५. आणि ना तुम्ही त्याची उपासना कराल, ज्याची मी उपासना करतो. info
التفاسير: |

external-link copy
6 : 109

لَكُمْ دِیْنُكُمْ وَلِیَ دِیْنِ ۟۠

६. तुमच्यासाठी तुमचा दीन (धर्म) आहे आणि माझ्यासाठी माझा दीन (धर्म) आहे. info
التفاسير: |